महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत कोल्हापूर विभागातील इचलकरंजी आगारातून माणगाव वाडी ता. हातकणंगले या नवीन ठिकाणी रा.प. बस सुरु करणेत आली
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत गारगोटी आगारातून पालकर वाडी ता. राधानगरी या नवीन ठिकाणी रा.प. बस सुरु करणेत आली