30
Jul 25
एक पेड माॅ के नाम

मौजे अजु॔नी व मौजे गलगले येथे वृक्षारोपण करण्यात आले

अधिक माहिती...
24
Jul 25
वृक्ष दिंडी

शिवराज महाविद्यालय मुरगुड येथे वन महोत्सवानिमित्त मुरगुड शहरातून वृक्षदिंडी घेण्यात आली

अधिक माहिती...
24
Jul 25
एक पेड माॅ के नाम

मौजे अर्जुनी येते एक पेड मा के नाम उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड केली

अधिक माहिती...
16
Jul 25
शेतकरी बाधावरील वृक्ष लागवड

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण गारगोटी या कार्यालय मार्फ़त श्री.धनाजी रामचंद्र कामले यांचा सदर प्रस्ताव सन २०२५-२६ मध्हे मंजूर झाले आहे, जागेवर साफ -सफाई चे काम करण्यात आले आहे

अधिक माहिती...
14
Jul 25
वृक्ष लागवड

राधानगरी परिक्षेत्रातील रंगराव हरि कोगनूळकर यांचा वृक्ष लागवडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

अधिक माहिती...
10
Jul 25
आज रोजी सामाजिक वनीकरण विभाग मलकापूर मार्फत कन्या वन समृद्धी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रोपाचे वाटप करण्यात आले 🌿🌳

आज रोजी सामाजिक वनीकरण विभाग मलकापूर मार्फत मौ कंरजोशी,आरुळ येथे कन्या वन समृद्धी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रोपाचे वाटप करण्यात आले 🌿🌳

अधिक माहिती...
7
Jul 25
वनमहोत्सव साजरा करणेबाबत

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र करवीर यांचेमार्फत दिनांक 07/07/2025 स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी वृक्ष लागवड व वृक्ष लागवडीबदल मार्गदर्शन करणेच काम व वृक्ष वाटप इत्यादी कार्यक्रम करणेत आले.

अधिक माहिती...
7
Jul 25
वनमहोत्सव साजरा

दि.07/07/2025 रोजी परशुराम विद्यामंदीर गगनबावडा येथे वनमहोत्सव अंतर्गत साजरा करणेत आला

अधिक माहिती...
7
Jul 25
वन महोत्सव साजरा केला

दिनांक=07/07/2025 रोजी उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय सहज येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला

अधिक माहिती...
7
Jul 25
वन महाेत्सव राबवीले बाबत

हरीत सेना शाळेमध्ये 1-7 जुलै 2025 मध्ये वन महाेत्सव कायक्रम राबवीला.

अधिक माहिती...
7
Jul 25
वृक्ष दिंडी

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण पन्हाळा मार्फत वनमहोत्सव साप्ताहा निमित मौ.पन्हाळा येथे राष्ट्रीय हरीत सेना शाळे मार्फत वृक्ष दिंडी काढणेत आली

अधिक माहिती...
7
Jul 25
१ ते ७ जुलै २०२५ वन महोत्सव कार्यक्रम

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण गारगोटी मार्फत १ ते ७ जुलै २०२५ वन महोत्सव कार्यक्रम अंतर्गत कुमार भवन कडगाव (राष्ट्रीय हरित सेना) शाळा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला.

अधिक माहिती...
6
Jul 25
१ ते ७ जुलै वन महोत्सव कार्यक्रम

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण गारगोटी मार्फत १ ते ७ जुलै २०२५ वन महोत्सव योजनेंतर्गत शाहू कुमार भवन गारगोटी (राष्ट्रीय हरित सेना) शाळा येथे रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आले

अधिक माहिती...
6
Jul 25
वन महोत्सव साजरा केला

दिनांक= 6/7/2025 रोजी माननीय दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय तिसंगी येथे वन महोत्सव अंतर्गत लागवडीचा कार्यक्रम करण्यात आला

अधिक माहिती...
6
Jul 25
वनमहोत्सव साप्ताहा निमित वृक्षरोपन

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण पन्हाळा मार्फत वनमहोत्सव साप्ताहा निमित राष्ट्रीय हरीत सेना शाळा पन्हाळा विदया मंदिर पन्हाळा येथे शाळेच्या ‍परिसरामध्ये वृक्षरोपन केले

अधिक माहिती...
6
Jul 25
वन महोत्सव साजरा केले बाबत

दिनांक=06/07/2025 रोजी माननीय यशवंत माध्यमिक विद्यालय असंडोली येथे वन महोत्सव अंतर्गत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आला

अधिक माहिती...
5
Jul 25
वनमहोत्सव साजरा करणेबाबत

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र करवीर यांचेमार्फत दिनांक 07/07/2025 म.दृ.श्रेष्ठी समता हायस्कुल भोसलेवाडी कोल्हापूर या ठिकाणी वृक्ष लागवड व वृक्ष लागवडीबदल मार्गदर्शन करणेच काम व वृक्ष वाटप इत्यादी कार्यक्रम करणेत आले.

अधिक माहिती...
5
Jul 25
दिनांक पाच जुलै 2025 रोजी वन महोत्सव अंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र मलकापूर आषाढी एकादशीची वृक्षदिंडी काढण्यात आली.

दिनांक पाच जुलै 2025 रोजी वन महोत्सव अंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र मलकापूर अंतर्गत येळाने व शाहूवाडी येथे आषाढी एकादशीची वृक्षदिंडी काढण्यात आली.

अधिक माहिती...
5
Jul 25
वृक्ष लागवड

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण हातकण्ंगले मार्फत वनमहोत्सव योजन 1 जुलै 7 अंतर्गत ग्रामपंचायत कासारवाडी येथे वृक्ष लागवड

अधिक माहिती...
5
Jul 25
वृक्षदिंडी

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण गारगोटी मार्फत १. मौनी महाराज (बनारस) हायस्कूल गारगोटी, २.श्रीमती वत्सलाताई पाटील गल्स हायस्कुल/ज्यु.कॉलेज गारगोटी येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी वृक्षलागवड कार्यक्रम करणेत आला.

अधिक माहिती...