महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
आदर्श गोठा उपक्रम अंतर्गत तारदाळ ता. हातकणंगले येथे पशुपालकांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रज्ञा पाटील व डॉ. विवेक ढेकणे पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय चिकित्सालय हातकणंगले ता. हातकणंगले