महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
सदर मंजुरी प्रधानमंत्री व रमाई आवास योजना मधील लाभार्थी यांना ग्रामपंचायत मार्फत कळविण्यात आले आहे व उत्कृष्ट घरकुले नंबर काढून त्यांना गौरविण्यात येणार आहे.