महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत आरळे येथील घरकुलाचे ७ लाभार्थी यांना नरेगा अंतर्गत ९0 दिवसांची मजुरी अदा करणेत आली असून लाभार्थी यादी सोबत जोडली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत दोनवडे येथील घरकुलाचे ११ लाभार्थी यांना नरेगा अंतर्गत ९0 दिवसांची मजुरी अदा करणेत आली असून लाभार्थी यादी सोबत जोडली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत सांगरूळ येथील घरकुलाचे 13 लाभार्थी यांना नरेगा अंतर्गत ९0 दिवसांची मजुरी अदा करणेत आली असून लाभार्थी यादी सोबत जोडली आहे.