17
Jul 25
गूळ,कोल्हापुरी चप्पल, तेल, विविध प्रकारचे मसाले, लोणचे, शेवया, पापड्या,वेफर्स , कुरुडी पापडी, तूप, चिकन ६५ मसाला बिर्याणी मसाला , पिनट बटर , थालीपीठ भजनी , मातीची भांडी, दुध सार मसाला, आजरा घनसाळ तांदूळ, विविध प्रकारच्या चटणी, विविध प्रकारचे तयार पीठ,करवंद सरबत, करवंद जाम, करवंद लोणचे अशी ७४ उत्पादने Umed Mart, व Flipkart याऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. उर्वर्रीत योग्य पॅकेजिंग व लेबलिंग असलेली २६ उत्पादने सर्व तालुक्यामधून निवड करून पोर्टलवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.