25
Jul 25
अंगणवाडी सेविका नस्ती फाईल अध्यावतीकरण

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पन्हाळा बिट ककेखले2सेविकांचे नस्ती अध्यावतीकरण

अधिक माहिती...
25
Jul 25
अंगणवाडी मदतनीस नस्ती अध्यावतीकरण

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पन्हाळा बिट केखले 2 मदतनीस नस्ती अध्यावतीकरण

अधिक माहिती...
25
Jul 25
दस्तावेज माहिती

मिणचे २ या बीट ची मासिक मिटिंग मध्ये सेविका व मदतनीस यांची दस्तावेज माहिती अद्यावत करण्यात आली .

अधिक माहिती...
23
Jul 25
दस्तावेज माहिती

कडगाव २ या बीट ची मासिक मिटिंग मध्ये सेविका व मदतनीस यांची दस्तावेज माहिती अद्यावत करण्यात आली .

अधिक माहिती...
23
Jul 25
मानधनी तत्वावर कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका (3915) व मदतनीस (3915) यांच्या सेवा विषयक बाबींचे अद्ययावतीकरण करणे

मानधनी तत्वावर कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका (3915) व मदतनीस (3915) यांच्या सेवा विषयक बाबींच्या नस्ती प्रकल्प स्तरावर 100 टक्के अद्ययावत करण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरचे देण्यात येणारे लाभ तात्काळ देणे शक्य होणार आहे.

अधिक माहिती...
23
Jul 25
सेविका व मदतनीस यांची वैयक्तीक नस्ती अद्यावतीकरण

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पन्हाळा कोतोली बिट -1 मधील सेविका यांचे वैयक्तीक नस्ती अद्ययावत केली

अधिक माहिती...
23
Jul 25
सेविका मदतनीस यांची नस्ती अद्यावतीकरण माहिती

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पन्हाळा कोतोली बीट 1 मधील मदतनीस यांची वैयक्तीक नस्ती अद्यावतीकरण केले

अधिक माहिती...
22
Jul 25
सेविका मदतनीस नस्ती अद्यावत करणे

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पन्हाळा बिट केखले 2 मधील सेविका यांचे नस्ती अध्यावतीकरण केले

अधिक माहिती...
22
Jul 25
अंगणवाडी मदतनीस यांचे नस्ती अद्ययावतकरण

एकात्मिक बाल विकास सेवा योजना पन्हाळा बिट केखले2

अधिक माहिती...
21
Jul 25
अंगणवाडी सेविका मदतनीस कमी वजन बालक पोषण अक्षय पात्र गृहभेट

एकात्मिक बाल विकास सेवा योजना पन्हाळा बिट केखले 2 गाव_कोडोली अंगणवाडी क्रमांक 279(27530160811)

अधिक माहिती...
21
Jul 25
दस्तावेज माहिती

पाटगाव १ या बीट ची मासिक मिटिंग मध्ये सेविका व मदतनीस यांची दस्तावेज माहिती अद्यावत करण्यात आली .

अधिक माहिती...
19
Jul 25
मानधनी तत्वावर कार्यरत असणा-या अंगणवाडी सेविका(3915) व मदतनीस(3915) यांच्या सेवा विषयक बाबींचे अद्ययावतीकरण करणे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करवीर १ बीट इस्पुर्ली १ निगवे खालसा मधील अंगणवाडी क्रमांक 88,89,90,91,92,93,94 मध्ये सेविका मदतनीस नसती अद्यावतकरण करणेत आले

अधिक माहिती...
19
Jul 25
नसती अद्यावतकरण करणे बाबत

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करवीर १ बीट इस्पुर्ली १ मधील अंगणवाडी क्रमाक हणबरवाडी 61,62 मध्ये सेविका मदतनीस नसती अद्यावतकरण करणेत आले

अधिक माहिती...
19
Jul 25
सेविका मदतनीस नसती अद्यावतकरण करणे बाबत

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करवीर १ बीट हसूर ३ मधील कोथळी अंगणवाडी येथे सेविका मदतनीस नसती अद्यावतकरण करणेत आले.

अधिक माहिती...
19
Jul 25
अंगणवाडी सेविका मदतनीस व सेविका यांच्या नसती अद्यावतकरण करणे बाबत

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करवीर १ बीट हासूर १ अंगणवाडी क्रमांक १३८ मध्ये सेविका मदतनीस नसती अद्यावतकरण करणेत आले

अधिक माहिती...
17
Jul 25
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आस्थापना सेवा विषयक बाबी अद्यावत करणे बिट भादवन १

बिट भादवन १ मदतनीस यांचे वयक्तिक नस्ती तयार करून घेतले त्यामुळे सर्व सेविका व मदतनीस यांचे कोणत्याही प्रकारची माहितीची आवशक्यता असल्यास त्यावेळी सोईचे होणार आहे . तसेच प्रशासनामध्ये काम करत असतांना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही व कुठलीही तक्रार येणार नाही .

अधिक माहिती...
17
Jul 25
दस्तावेज माहिती

कडगाव १ या बीट ची मासिक मिटिंग मध्ये सेविका व मदतनीस यांची दस्तावेज माहिती अद्यावत करण्यात आली .

अधिक माहिती...
17
Jul 25
सेविका सेवाविषयक बाबी अध्यायवतीकरण

एकात्मिक बाल विकास सेवा योजना पन्हाळा बीट कळे 2 मधील सर्व सेविकांचे सेवाविषयक बाबींचे अध्ययवतीकरण करणे करिता कॅम्प घेऊन वैयक्तिक नस्ती अध्यायावत करून घेण्यात आल्या

अधिक माहिती...
17
Jul 25
मदतनीस सेवाविषयक बाबी अध्यायवतीकरण

एकात्मिक बाल विकास सेवा योजना पन्हाळा बीट कळे 2 मधील सर्व मदतनीसचे सेवाविषयक बाबींचे अध्ययवतीकरण करणे करिता कॅम्प घेऊन वैयक्तिक नस्ती अध्यायावत करून घेण्यात आल्या

अधिक माहिती...
16
Jul 25
सेविका नस्ती अद्यावत करणे

एकात्मिक बालविकासप्रकल्प कार्यालय प.स. पन्हाळा अतर्गत बिट बाजारभोगाव1गाव बाजारभोगावमंध्ये सेविका नस्ती अद्यावत करणेत आले

अधिक माहिती...