महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
डी वाय पाटील कॉलेज कोल्हापूर या विध्यार्थ्यांना दाजीपूर व राधानगरी जंगल सफारी घडवून आणली.
आज रोजी बनाचीवाडी येतील प्राथमिक शाळा विद्यार्थी व विद्यार्थिनी याना राधानगरी अभयारण्याचा आनंद घेणे कमी एक दिवशी दाजीपूर जंगल सफारी घडवण्यात आली
आज रोजी फेजिवडे येतील जी प शाळा विद्यार्थी व विद्यार्थिनी याना राधानगरी अभयारण्याचा आनंद घेणे कामी एक दिवशी दाजीपूर जंगल सफारी घडवण्यात आली
आज रोजी आडोली येतील माध्यमीक शाळा विद्यार्थी व विद्यार्थिनी याना राधानगरी अभयारण्याचा आनंद घेणे कामी एक दिवशी दाजीपूर जंगल सफारी घडवण्यात आली