9
Sep 25
वृक्ष लागवड करणे बाबत

वनक्षेत्र पाल सामाजिक वनीकरण राधानगरी परिक्षेत्रातील मौजे बुजवडे गायरान क्षेत्रावर रोपांची लागवड करण्याबाबत.

अधिक माहिती...
4
Sep 25
वृक्ष लागवडी बाबत

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण पन्हाळा यांच्यामार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मौजे जाफळे गायरान गट नंबर 356 क्षेत्र 3 हेक्टर क्षेत्रामध्ये 3333 रोपांची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

अधिक माहिती...
1
Sep 25
वृक्ष लागवड करणे

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण मलकापूर यांच्यामार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मौजे अनुस्कुरा येथे 4हे. गायरान मध्ये गट लागवड लागवड करणे. रोपे संख्या 4444 रोपे लागवड करणे

अधिक माहिती...
30
Aug 25
वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत

सन 2025 च्या पावसाळयामध्ये गट लागवड योजनेंतर्गत इस्पुर्ली 02 व 03 एकूण 5.00 हेक्टर रोपवनामध्ये विविध प्रजातीची 5555 रोपे लागवड करणेत आलेली आहे.

अधिक माहिती...
28
Aug 25
वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत

सन 2025 च्या पावसाळयामध्ये गट लागवड योजनेंतर्गत सांगरूळ 04.00 हेक्टर रोपवनामध्ये विविध प्रजातीची 4444 रोपे लागवड करणेत आलेली आहे.

अधिक माहिती...