23
Jun 25
वनक्षेत्रात वन्यप्राण्याकरीता नवीन 250 पाणवठे तयार करणे

नैसर्गिक पाणवठे साफसफाई करणे व श्रमदानातून नवीन पाणवठे तयार करणे ही कामे विशिष्ट काल मर्यादेचे आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना उन्हाळयाच्या दिवसासात जंगलात पिण्याच्या पाण्याची सोय योग्य व्हावी याकरीता माहे जानेवारी ते माहे एप्रिल या कालाधीत सदरचेी कामे केली जातात. श्रमदानातून नवीन पाणवठे तयार केलेली संख्या - 251 व नैसर्गिक पाणवठेत साफसफाई केलेली संख्या - 702

अधिक माहिती...
31
May 25