8
Aug 25
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत संजय गांधी व श्रावाणबाळ योजनेअंतर्गत सर्व प्रलंबित अर्जांना मान्यता देण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार जून व जुलै महिन्यात नव्याने प्राप्त २१८ अर्जावर निर्णय घेवून तहसिल कार्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज शून्य करण्यात आले.