20
Jun 25
महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी राधानगरी व तहसीलदार राधानगरी अनिता देशमुख यांचे प्रमुख उपस्तिती व मार्गदर्शनाखाली सिरसे ता राधानगरी येथे सिरसे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर व मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान संपन्न झाले यात विविध शैक्षणिक दाखले, फार्मर आयडी, इपीक पाहणी मार्गदर्शन व प्रत्यक्षिक दाखवणेत आली, वैधकीय पथका मार्फत तपासणी शिबीर झाले, कृषी योजना चे मार्गदशन करणेत आले तसेच या ठिकाणी शासना चे विविध विभागा मार्फत दिले जाणारे विविध दाखले व सेवाची संपूर्ण माहिती नागरिकांना होणे साठी जिल्हाधिकरी कार्यालय कोल्हपूर यांचे मार्फत देणेत आलेल्या सेवादूत चाटबोट qr कोड चे अनावरण करण्यात आले उत्पन्न दाखले सातबारा फार्मर आय डी असे एकूण 394