5
Jul 25
आदरणीय महोदय,
100 दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम (मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत)
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर या कार्यालयामार्फत दिनांक 05/07/2025 रोजी करण्यात आलेल्या गुन्हा अन्वेषण कारवाईतील माहिती खालीलप्रमाणे...
एकूण गुन्हे.......14
अटक आरोपी ... 13
गोवा विदेशी मद्य - 44.82ब.लि.
रसायन- 1300ब.लि .
गावठी दारू- 121ब.लि.
देशी दारू - 11.25 ब.लि.
ताडी -95 ब.लि.
जप्त वाहन -2
एकूण मुद्देमाल किंमत- (रु 2,10,000/-)