30
Jun 25
दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, इचलकरंजी २ या कार्यालयात कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे.