23
Jul 25
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 28 को.प.बंधारे यांचे सर्वेक्षण करुन दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रके करणे व त्याअनुषंगाने प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करणे.

कोल्हापूर पाटबंधारे मंडळ कार्यालयाच्या अधिपत्याखालील कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) व (उत्तर) या दोन विभागाच्या अखत्यारीत क्षेत्रीय कार्यालयांनी को.प.बंधाऱ्यांचे सर्वेक्षण पुर्ण केले असून त्याची क्षतिग्रस्त झालेल्या को.प. बंधा-यांच्या दुरुस्तीच्या कामांची अंदाजपत्रके तयार करणेत आलेली आहेत.

अधिक माहिती...