20
Jun 25
कोल्हापूर विभागातील हातकणंगले बसस्थानक येथे माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बस स्थानकाची स्वच्छता मोहीम राबविण्याकरिता हातकणंगले बसस्थानक येथील अधिकारी, सर्व कर्मचारी आणि रामराव इंगवले,वडगाव शाळेतील विध्यार्थी व शिक्षक यांनी हातकणंगले बसस्थानक येथील परिसरातील स्वच्छता केली त्याच बरोबर एकत्रित केलेल्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली आहे.