22
Jul 25
नगर पालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, मोकळ्या जागा व पदपथावरील अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविणे.

मा.ना. श्री. प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम (मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. १ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत राबविणेत येत आहे. सदर अभियान अंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषदेस एकूण ९ उपक्रम राबविणेबाबत सुचित करणेत आले असून " नगर पालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, मोकळ्या जागा व पदपथावरील अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविणे. " हा उपक्रम नगरपरिषद कार्यक्षेत्रात सदर अभियान कालावधीत राबविणेत येत आहे. शहरामध्ये ३ अतिक्रमण मोहीम आयोजित करणेत आलेल्या असून त्यापैकी रस्त्यावरील १० व नगरपरिषदेच्या मोकळ्या जागेतील १ अतिक्रमण काढणेत आली आहेत.

अधिक माहिती...
8
Jul 25
अतिक्रण निर्मुलन

कागल नगरपरिषद कागल करवी अतिक्रमण निर्मूलन - अनधिकृत बांधकामे किंवा सार्वजनिक जागेवर बेकायदेशीरपणे बांधकाम हटवण्याचे काम सुरू आहे. अतिक्रमण निर्मूलन मोहीमेमुळे सार्वजनिक जागेचा योग्य वापर सुनिश्चित होऊन वाहतूक व जनजीवन सुरळीत होण्यास मदत होत आहे. कागल न.प. मालकीच्या जागेवरील मंडप व्यावसायिक यांचेकडून १५ वर्षे नगरपालिका जागेवरील झालेले अतिक्रमण .न.प. द्वारे हटविणेट आले आहे.

अधिक माहिती...
24
Jun 25
नगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, मोकळया जागा व पदपथावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविणे

नगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, मोकळया जागा व पदपथावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविणेत आली

अधिक माहिती...
23
Jun 25
नगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, मोकळया जागा व पदपथावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविणे

नगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, मोकळया जागा व पदपथावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविनेत आली

अधिक माहिती...
6
Jun 25
कागल नगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, मोकळ्या जागा व पदपथावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविणे

कागल नगरपरिषद कागल करवी अतिक्रमण निर्मूलन - अनधिकृत बांधकामे किंवा सार्वजनिक जागेवर बेकायदेशीरपणे बांधकाम हटवण्याचे काम सुरू आहे. अतिक्रमण निर्मूलन मोहीमेमुळे सार्वजनिक जागेचा योग्य वापर सुनिश्चित होऊन वाहतूक व जनजीवन सुरळीत होण्यास मदत होत आहे. कागल नगरपरिषद मार्फत रस्ता, सार्वजनिक जागा, किंवा इतर ठिकाणी बेकायदेशीरपणे उभारलेले बांधकाम, रचना निर्मूलनाचे काम हाती घेणेत आले आहे. आजवर पसारेवाडी येथील सरकारी शौचालय जवळील, संत रोहिदास शाळेजवळील, बेघर वसाहत येथील असे 3 ठिकाणाजवळील अतिक्रमण काढण्याची मोहीम कागल नगरपरिषद द्वारे करणेत आली आहे

अधिक माहिती...
2
Jun 25
नगरपालिका कार्यक्षेञातील रस्‍ते, मोकळी जागा व पदपथावरील अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबवणे.

गडहिंग्लज शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 H (संकेश्‍वर बांदा) जातो. महामार्गामुळे गडहिंग्लज शहरातून ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. सदर महामार्गाच्या कडेला तसेच फुटपाथ वर पथविक्रेते यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे तसेच विक्रीसाठी मांडलेल्या वस्तूमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे नागरिकांना फुटपाथ वरून चालण्यास अडथळा निर्माण होणे या अडचणी येत होत्या. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत गडहिंग्लज नगरपरिषद तसेच पोलीस विभाग यांच्यामार्फत संयुक्त कार्यवाही करून दिनांक 2 जून ते 4 जून पर्यंत महामार्ग व फुटपाथ वरील अतिक्रमण अडथळे काढून टाकण्यात आलेले आहेत. * राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 H (संकेश्‍वर बांदा) येथील दसरा चौक ते विरशैव बँक पर्यंत रस्ता - निष्कासित केलेली अतिक्रमणे 4 * राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 H (संकेश्‍वर बांदा) येथील दसरा चौक ते विरशैव बँक पर्यंत पदपथ - निष्कासित केलेली अतिक्रमणे 30

अधिक माहिती...
26
May 25
पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद हद्दीतील मोकळ्या जागेतील अतिक्रमण काढणेबाबत

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद हद्दीतील नगरपरिषद मालकीच्या मोकळ्या जागेवर पत्र्याच्या शेडच्या स्वरूपात अतिक्रमण केले होते. सदर अतिक्रमण दि. २६/०५/२०२५ रोजी हटविण्यात आले.

अधिक माहिती...
13
May 25
नप क्षेत्रातील रस्ते बाबत मोहीम

दि.13/05/2025 रोजी सदर मोहीम राबविली गेली.

अधिक माहिती...