15
Jul 25
महानगरपालिका मध्ये संस्कार शिबीर आयोजित केले

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान 2024-25 उपक्रम अहवाल – शाळांमध्ये स्वच्छता व पर्यावरण जागरूकता 1. उपक्रमाचे नाव: स्वच्छता व पर्यावरण जागरूकता अभियान – विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेची सवय रुजवण्यासाठी विशेष उपक्रम. 2. उद्दिष्टे: विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे. पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील सहभाग निर्माण करणे. प्लास्टिकमुक्त शाळा व परिसर निर्माण करणे. वृक्षसंवर्धन, पाणी बचत व कचरा व्यवस्थापन याबाबत जागृती. 3. अंमलबजावणी कालावधी: 15 जून 2024 ते 30 जून 2024 4. उपक्रमात सहभागी: एकूण शाळा: 34 शाळा विद्यार्थी सहभागी: सुमारे 3100 शिक्षक, शिक्षकेत्तर व पालक: 800 उपक्रमाचे स्वरूप: ‘स्वच्छता शपथ’ व साप्ताहिक स्वच्छता दिन. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली शाळा परिसरात श्रमदान. पर्यावरण विषयक रॅली, फलकलेखन व घोषवाक्य स्पर्धा. प्लास्टिक विरोधी जनजागृती मोहीम. झाडांना ओळख पटवून त्यांचे संवर्धन करण्याचे उपक्रम. घरोघरी कंपोस्टिंगची माहिती देणारे प्रकल्प सादर. काही शाळांमध्ये पर्यावरण तज्ज्ञ, आरोग्य निरीक्षक व पालिका अधिकारी यांचे मार्गदर्शन सत्र. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन. पाण्याच्या बचतीसाठी जलतपासणी व उपाययोजना. शाळांमध्ये स्वच्छता सुधारली. विद्यार्थी स्वच्छता व हरित जीवनशैलीबद्दल सजग झाले. शाळा परिसरात प्लास्टिकमुक्तता व झाडांची वाढ. पालक व स्थानिक समुदाय यांचा सहभाग वाढला. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत स्वच्छता व पर्यावरण जागरूकता उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. पर्यावरण रक्षण व स्वच्छतेसाठी पुढील काळातही असे उपक्रम सातत्याने राबवले जाणे आवश्यक आहे

अधिक माहिती...
16
Jun 25
कोमनपा शाळेत संस्कार शिबीर

कोमनपा शाळा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळा क्र. ७१ मध्ये दि. १६/०६/२०२५ रोजी संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी प्रमुख्य वक्त्यांची भाषणे झाली.

अधिक माहिती...
10
Jun 25
महानगरपालिका शाळांमध्ये संस्कार शिबीर आयोजित करणे

10 शाळामध्ये संस्कार शिबीर आयोजित करणेत आलेले आहेत. (दत्ताजीराव माने विद्यालय, पी.बी.साळोखे विद्यालय, संभाजीनगर विद्यालय, देवकर पाणंद विद्यालय , यशवंतराव चव्हाण विद्यालय, टेंबलाईवाडी विद्यालय) यामध्ये लेझीम, योगासने, ध्यान, मर्दानी खेळ, इ. शिबीर घेण्यात येत आहेत. तसेच सदर शिबिरात विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची माहिती देण्यात येत

अधिक माहिती...
8
May 25
कोमनपा शाळेत संस्कार शिबीर

कोमनपा शाळा प्रिन्सेस पद्माराजे विद्या मंदिर, दसरा चौक, कोल्हापूर मध्ये संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते.

अधिक माहिती...