23
Jul 25
कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात नागरिकांना तसेच बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना वाहनांचे पार्किंग करणे सुलभ व्हावे या दृष्टीने कोल्हापूर शहरात वाहन पार्किंग एकुण 7 ठिकाणे असून 1) महालक्ष्मी पार्किंग 2) गाडी अड्डा 3) एस.टी. स्टँड 4) बिंदु चौक 5) हुतात्मा गार्डन समोर ही पार्किंग ठिकाणे सुरु आहेत. तसेच गोकुळ हॉटेल शेजारी पार्किंग व्यवस्था करणेचे काम व सरस्वती टॉकीज शेजारी बहुमजली पार्किंग इमारत बांधणेचे काम सुरु आहे.