23
Jun 25
सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी शिबीर

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी शिबीर दि. २३/०६/२०२५ रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. यात ६० सफाई कर्मचाऱ्यानी सहभाग नोंदवला असून त्यांना गोल्ड कार्ड वितरीत करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
16
Jun 25
मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत सफाई कामगारांची आरोग्य तपासणी

मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत आयुक्त तथा प्रशासन पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिका आणि शहरातील ६ नागरि आरोग्य सेवा केंद्रांच्या सहकार्याने झोन निहाय महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिरामध्ये जवळपास ५५० महिला आणि पुरुष सफाई कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येवून आवश्यकतेनुसार रक्त तपासण्या करण्यात आल्या. या आरोग्य शिबिरामध्ये डॉ. शोभा लांडे, डॉ.यास्मिन पठाण, डॉ वैभव साळे,डॉ.प्राची ढाले, डॉ. दिनेश चव्हाण यांचे सह नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर या आरोग्य शिबिरासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

अधिक माहिती...
14
Jun 25
सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी शिबीर

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी शिबीर दि. १४/०६/२०२५ रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. यात ६० सफाई कर्मचाऱ्यानी सहभाग नोंदवला असून त्यांना गोल्ड कार्ड वितरीत करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
24
May 25
सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी शिबीर - दुसरा टप्पा

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी शिबीर दि.२४/०५/२०२५ रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. यात ६० सफाई कर्मचाऱ्यानी सहभाग नोंदवला असून त्यांना गोल्ड कार्ड वितरीत करण्यात आले आहे.

अधिक माहिती...