24
Jul 25
चौकी किटक संगोपन गृह उभारणी मुळे जिल्ह्यातील नवीन शेतकऱ्यांना थेट दुसरी अवस्था पूर्ण झालेले रेशीम किटक पुरवठा करण्यात येणार असलेने उच्च प्रतीचे रेशीम कोष उत्पादित होणार असून प्रति १०० अन्डीपुंजास ९०-९५ किलो सरासरी रेशीम कोष उत्पादित होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यास हातभार लागणार आहे.