8
Jul 25
मोदी आवास योजना सन 2023-24

मोदी आवास योजना सन 2023-24 मध्ये एकूण 350 घरकुलाना मंजुरी देण्यात आली मोदी आवास योजना ही इतर मागासवर्गीय साठी सुरू करणेत आली 350 घरकूल पैकी 151 घरकूल पूर्ण झाली असून 151 घरकूल ना नरेगा अंतर्गत 90 दिवसांची मजुरी अदा करणेत आली आहे 101 घरकूल प्रगती पथावर आहेत

अधिक माहिती...
8
Jul 25
नरेगा अंतर्गत 90 दिवसांची मजुरी अदा करणे

नरेगा अंतर्गत 90 दिवसांची मजुरी अदा करणे मोदी आवास योजना सन 2023-24 मध्ये एकूण 350 घरकुलाना मंजुरी देण्यात आली मोदी आवास योजना ही इतर मागासवर्गीय साठी सुरू करणेत आली 350 घरकूल पैकी 151 घरकूल पूर्ण झाली असून 151 घरकूल ना नरेगा अंतर्गत 90 दिवसांची मजुरी अदा करणेत आली आहे 101 घरकूल प्रगती पथावर आहेत

अधिक माहिती...
14
Mar 25
मोदी आवास घरकुल योजनेतून सुंदर घरकुल पूर्ण केले.

लाभार्थी नाव:विनायक सुरेश गुरव राहणार: ग्रामपंचायत कासारवाडा तालुका राधानगरी विनायक गुरव यांनी मोदी आवास घरकुल योजनेतून 120000 रुपयाच्या लाभात चांगल्या घराच काम केले आहे. शासनाच्या मदतीमुळे खूप फायदा झाला अस त्याचं प्रतिक्रिया होत्या.

अधिक माहिती...
10
Oct 24
मोदी आवास घरकुल योजनेतून पूर्ण असलेले घरकुल.

घरची परिस्थिती हलाकीची असताना मोदी आवास योजनेतून घरकुल पूर्ण केले . लाभार्थी नाव:किरण रघुनाथ सुतार राहणार : सरवडे तालुका राधानगरी

अधिक माहिती...