9
Jun 25
कोल्हापूर जिल्हयातील नागरिकांसाठी महावितरण व महापारेषणच्या संदर्भातील विविध सेवा सुविधा व समस्यांबाबत सोमवार दि. 09/06/2025 रोजी दु. 01.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे “महावितरण / उर्जा दरबार” कार्यक्रमाचे आयोजन 1. RDSS योजनेतर्गत मंजूर व प्रस्तावित कामे.
2. आशियाई विकास बँक अनुदानातील कामे.
3. NSC (New Service Connection) योजनेचा आढावा.
4. डोंगरी विकास कार्यक्रम आराखडयातील प्रस्तावित कामे.
5. मुख्यमंत्री सौर कृषी वीजवाहीनी 2.0 सद्यस्थिती.
6. सौर कृषी पंप अ) मागेल त्याला सौर कृषी ब) कुसुंबी योजना
7. प्रधानमंत्री सूर्यघर योजना अंमलबजावणी.
8. जिल्हा वार्षीक योजनेतील कामांचा आढावा.
9. निरंतर योजना (जुने रोहित्र बदलणे)
10. ACF (Agriculture Contribution Fund) मधील सर्व कामे.
11. तक्रार निवारण प्रणाली अंमलबजावणी. (रोहित्र बदलणे/दुरुस्ती/नवीन वीज जोडणी/ वीज आकारणी इ.)
12. वीज अपघात नुकसान भरपाई सहाय्यता प्रकरणे (व्यक्ती/कृषी/औद्योगिक)
13. महापारेषण कडील विविध विषय.
14. आयत्या वेळचे विषय.