23
Jul 25
मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमान नावाने कृती कार्यक्रमा अंतर्गत मुलांचे शासकीय वसतिगृह हातकणंगले येथे दिनांक २३.७.२०२५रोजी भेट देण्यात आली. सदरचे वसतिगृह सर्व सोई सुविधा युक्त व सुसज्ज, अद्यावत व आल्हादायक वातावरण असलेले प्रशस्त शासकीय इमारतीत कार्यरत आहे. स्वतंत्र क्रीडांगण,क्रीडा साहित्य, जिम आहे. वसतिगृहामध्ये पालक भेटी व ग्रुहपाल, कर्मचारी व विद्यार्थी यांच्याशी समन्वय व सुसंवाद साधण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात