17
Jul 25
मुख्यमंत्री प्रशासन गतिमान कार्यक्रम अंतर्गत राज्यात सर्वांसाठी घरे शासनाने एकच ध्यास ठेवून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना घर मिळवून दिले. ग्रामीण भागातील गरीब लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 120000 इतके अनुदान लाभार्थीच्या थेट बँक खात्यावर जमा केले जाते. लाभार्थीला पहिला हप्ता 15000 दिला जातो. बांधकामाच्या टप्प्यानुसार सर्व हप्ते जमा केले जातात. दुसरा हप्ता 70000 दिला जातो. तिसरा हप्ता 30000 दिला जातो. अंतिम हप्ता 5000 दिला जातो.
पांडुरंग दत्तात्रय कांबळे रा . आवळी खु.यांनी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल बांधकाम वेळेत पूर्ण केले आहे.