24
Jul 25
कागल मधील डी.आर. माने ज्युनि. कॉलेज येथे मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता योजनेंतर्गत जिल्हा, विभाग व राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त शाळांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध शाळांमधील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सोबत छायाचित्रात दुधगंगा विद्यालय (धरणग्रस्त वसाहत) येथील खेळाडूंचे प्रमाणपत्र स्वीकारताना क्रीडा शिक्षक