15
Jul 25
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान, कोल्हापूर अंतर्गत मा. पालकमंत्री कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात 100 दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम कालवाधीत अधीक्षक अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर यांचे अधिनस्त कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर), कोल्हापूर यांचे कार्यालयाकडून विविध शासकीय कामसाठी 28 लाभार्थी यांना लाभक्षेत्र दाखले देणेत आले.