5
Aug 25
निसर्ग सावली फौंडेशन अडकुर, ता. चंदगड यांनी या विभागाकडील बेळगाव गोवा महामार्गालगत असलेल्या लघु पाटबंधारे तलाव घाटकरवाडी या प्रकल्पामध्ये पर्यटन विकास अंतर्गत नौकाविहार करिता परवानगी कामी प्रस्ताव सादर केला होता. सदर परवानगी कामी महसूल, पर्यटन, वन विभाग यांच्याशी सुसंवाद साधून वरिष्ठ कार्यालयकडील योग्य निर्देशानुसार प्रस्ताव पुर्ततेसह व नौकाविहाराकारीताच्या शासनाच्या सर्वसुरक्षतेचे नियम पालन होण्याच्या अटी अधीन राहून या विभागाकडून तसे परवानगी पत्र देणेत आले आहे. सदर नौकाविहार तलावास मां. श्री. अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी भेट देऊन तशी पाहणी केली आहे.