26
Jun 25
जिल्हयांतीलसर्व तालुकास्तरीय विक्री केंद्रे पूर्ण क्षमतेने

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विक्रीसाठी दोन समूहांना स्टॉल उपलब्ध करून दिले. सुगरण स्वयंसहायता समूह गारगोटी,ओमकार स्वयंसहायता समूह नीळपण.

अधिक माहिती...
24
Jun 25
तालुका विक्री केंद्र कागल

तालुका विक्री केंद्र, कागल या ठिकाणी स्वयं सहाय्यता समूहातोल महिलामार्फत कोल्हापुरी लेदर अँड चप्पल वर्क्स प्रोड्युसर कंपनी लि. या नावाने सामायिक सुविधा केंद्र कार्यान्वित आहे. विक्री केंद्राचा पूर्णपणे वापर होत आहे.

अधिक माहिती...