5
Aug 25
ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे उभारण्याचे एकूण उद्दिष्ट 14 असून 9 कामे पूर्ण आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे,
ग्रामपंचायत सालपेवाडी,पळशीवणे, कोंडोशी, कोंडोशी पैकी दासेवाडी,सोनारवाडी,कारिवडे, फये, बेडीव,मिनचे बुद्रुक पैकी मोरसकरवाडी इत्यादी.
भारत मिशन अंतर्गत महिला व पुरुषांसाठी बांधणेत आलेली सार्वजनिक स्वच्छतागृह 100 टक्के कार्यान्वित करणेत आलेल्या गावांची नावे खालील प्रमाणे,
ग्रामपंचायत कुर,मुदाळ,वाघापूर, गारगोटी इत्यादी.