14
Aug 25
आज दि.८-७-२५ रोजी उपकेंद्र दिंडनेर्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इस पुरली व उपकेंद्र दिंडनेर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने NCD camp आयोजित करण्यात आला होता.यामध्ये ज्येष्ठ नागरिक शिबिर ७७ लाभार्थींची तपासणी करण्यात आली व ७७ जणांची हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, सर्व आशा ताईं , रणजित एकले युवा मंच व गावकरी उपस्थित होते.