22
Jul 25
प्राथमिक आरोग्य केंद्र भूये अंतर्गत उपकेंद्र वरणगे ता. करवीर येथील भैरवनाथ हायस्कुल मधील 56 मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतीबंधात्मक लसीकरण करण्यात आले, यावेळी भैरवनाथ हायस्कूल वरणगे चे मुख्याध्यापक श्री. एम. जी. पाटील, प्रा आ केंद्र भुये MSI श्री.कौशल खैरमोडे,उपकेंद्र वरणगे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ नीलम कामत, आरोग्य सेविका श्रीम. व्ही.ए. पाटील, आरोग्य सेवक श्री.एन व्ही कोळी तसेच आशा सेविका प्रज्ञा गायकवाड, सुनीता गायकवाड, अनुराधा दुधाने, शुभांगी पाटील व मदतनीस रेखा शिंदे हजर होते.