14
Aug 25
गोल्डन कार्ड वाटप

आज दिनांक 14/8/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वडणगे अंतर्गत उपकेंद्र नागदेववाडी येथे ना पौष्टिक आहार व मार्गदर्शन करण्यात आले तसेच मुख्यमंत्री गतिमान अभियाना अंतर्गत गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित CHO डॉ. स्नेहा कल्लूरकर मॅडम, आरोग्य सेवक संजीव पांढारे,आशाताई, उपस्थित लाभार्थी.

अधिक माहिती...
14
Aug 25
गोल्डन कार्ड वितरण

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत आरोग्य उपकेंद्र वरणगे येथे लाभार्थीना गोल्डन कार्ड वितरण - यावेळी उपस्थित श्री साठे साहेब, आरोग्य विस्तार अधिकारी प. स. करवीर, Msi कुशल खैरमोडे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ नीलम कामत, आरोग्य सेविका वर्षा पाटील, आरोग्य सेवक कोळी, गट प्रवर्तक संद्या जाधव व सर्व आशा

अधिक माहिती...
13
Aug 25
भुदरगड तालुक्यातील 68835 नागरिकांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आले

भुदरगड तालुक्यातील 68835 नागरिकांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आले

अधिक माहिती...
12
Aug 25
गोल्डन कार्ड वाटप

आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत गोल्डन कार्ड वाटप मा.श्री. विस्तार अधिकारी साठे सर, आरोग्य निरीक्षक श्री घोडके सर वडणगे PHC, यांच्या हस्ते उपकेंद्र हणमंतवाडी येथे करण्यात आले व कार्यालयीन. कामकाज पाहण्यात आले. यावेळी उपस्थित CHO डॉ कोळी मॅडम, आरोग्य सेवक शिव ठाकरे आशा स्वयंसेविका व लाभार्थी उपस्थित

अधिक माहिती...
11
Aug 25
गोल्डन कार्ड वाटप

आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत गोल्डन कार्ड वाटप मा.श्री. विस्तार अधिकारी साठे सर, आरोग्य निरीक्षक श्री घोडके सर वडणगे PHC, यांच्या हस्ते उपकेंद्र हणमंतवाडी येथे करण्यात आले तसेच , व कार्यालयीन. कामकाज पाहण्यात आले. यावेळी उपस्थित CHO डॉ कोळी मॅडम, आरोग्य सेवक शिव ठाकरे आशा स्वयंसेविका व लाभार्थी उपस्थित

अधिक माहिती...
9
Aug 25
गोल्डन कार्ड वाटप

दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत उपकेंद्र चाफोडी अंतर्गत बेरकळवाडी येथे गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित आरोग्य सहायक दूधवाडकर सर , आरोग्य सेवक सुनील पाटील, आरोग्य सेविका श्रीम. योगिनी सानप आशा दिपाली पाटील

अधिक माहिती...
9
Aug 25
गोल्डन card वाटप

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत आज कसबा बीड येथे गोल्डन card वाटप करण्यात आले यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जाधव मॅडम, आरोग्य सेविका श्रीम.अडसुळे सिस्टर, आरोग्य सेवक श्री डेळेकर वं आशासेविका उपस्थित होत्या

अधिक माहिती...
8
Aug 25
गोल्डन कार्ड वाटप

ज्येष्ठ नागरिकांची तपासणीमुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत आज साबळेवाडी येथे गोल्डन कार्ड वाटप करताना समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर पद्मजा भारत कुमार कांबळे आशा स्वयंसेविका रूपाली सुरेश बेलेकर संपदा प्रकाश शिंदे

अधिक माहिती...
7
Aug 25
गोल्डन कार्ड वाटप

आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत गोल्डन कार्ड वाटप मा. विस्तार अधिकारी साठे सर, आरोग्य सहायक सुतार सर, आरोग्य सहायक बेंडखळे सर वडणगे PHC, यांच्या हस्ते उपकेंद्र शिंगणापूर येथे करण्यात आले यावेळी उपस्थित आरोग्य सेवक मंगेश हजारे,आरोग्य सेविका ओतारी,आशा स्वयंसेविका व लाभार्थी उपस्थित

अधिक माहिती...
7
Aug 25
गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत प्रा आ केंद्र वडणगे अंतर्गत उपकेंद्र शिंगर येथे गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले

अधिक माहिती...
7
Aug 25
गोल्डन कार्ड वितरण करण्यात आले

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत प्रा आ केंद्र हसुर दु अंतर्गत उपकेंद्र हळदी येथे ग्रामपंचायत सभागृहा मध्ये गोल्डन कार्ड वितरण करण्यात आले यावेळी मा. सरपंच/उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी पाटील मॅडम विस्तार अधिकारी श्री बी जी साठे सर ग्रामपंचायत अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी लोखंडे सर, श्री कुंभार सर आरोग्य सेवक/सेविका व लाभार्थी उपस्थित होते

अधिक माहिती...
6
Aug 25
ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी करण्यात आली त्याचबरोबर आयुष्मान

प्रा. आ केंद्र उंचगाव अंतर्गत उपकेंद्र गांधीनगर येथे मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी करण्यात आली त्याचबरोबर आयुष्मान तसेच एक्स-रे , इसीजी , बीपी शुगर तपासणी करण्यात आली यावेळी गांधीनगर वसाहत रुग्णालया तील वैद्यकीय अधीक्षक श्री दिलीप वाडकर सर तसेच वैद्यकीय अधिकारी फाळके सर आरोग्य सेविका वृषाली मोरे त्याचबरोबर त्याचा असणारा गांधीनगर रुग्णालयातील स्टाफ तसेच तपासणी ला आलेले लाभार्थी.आणि कॅम्पचे नियोजक आरोग्य सेवक श्री विनायक पाटील आशा सेविका , सौ जयश्री शेळके ,सौअंजली पेठकर सौ रोहिणी अवघडे, उपस्थित होत्या

अधिक माहिती...
6
Aug 25
गोल्डन कार्ड वाटप

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत प्रा आ केंद्र वडणगे अंतर्गत उपकेंद्र शिंगणापूर येथे गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले

अधिक माहिती...
6
Aug 25
गोल्डन कार्ड वितरण

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत प्रा आ केंद्र हसुर दु अंतर्गत उपकेंद्र हळदी येथे ग्रामपंचायत सभागृहा मध्ये गोल्डन कार्ड वितरण करण्यात आले यावेळी मा. सरपंच/उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी पाटील मॅडम विस्तार अधिकारी श्री बी जी साठे सर ग्रामपंचायत अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी लोखंडे सर, श्री कुंभार सर आरोग्य सेवक/सेविका व लाभार्थी उपस्थित होते

अधिक माहिती...
5
Aug 25
गोल्डन कार्ड वाटप

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत , गोल्डन कार्ड वाटपआयुष्मान आरोग्य मंदिर भामटे मध्ये घेण्यात आली. त्या वेळी CHO डॉ. प्रगती पाटील आणि अर्धावेळ परिचर उपस्तित होत्या

अधिक माहिती...
4
Aug 25
गोल्डन कार्ड वाटप

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत प्रा आ केंद्र वडणगे अंतर्गत उपकेंद्र शिंगणापूर येथे गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले

अधिक माहिती...
4
Aug 25
गोल्डन कार्ड वाटप कार्यक्रम

मुख्यमंत्री गतिमान अभियान अंतर्गत गोल्डन कार्ड वाटप कार्यक्रम स्थळ: प्रा.आ.केंद्र उंचगाव दिनांक: 2 ऑगस्ट 2025 मुख्यमंत्री गतिमान अभियान अंतर्गत प्रा.आ.केंद्र उंचगाव येथे गावातील लाभार्थ्यांसाठी गोल्डन कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास मा.वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.अमित पोळ सर, आरोग्य सहाय्यक श्री शशीकांत वायदंडे , तसेच अनेक लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक माहिती...
4
Aug 25
गोल्डन कार्डचे वाटप

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत आज शिरोली दुमाला येथे माननीय सरपंच सचिन पाटील तसेच माननीय उपसरपंच कृष्णा पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थिती गावांमध्ये सभा घेऊन गोल्डन कार्ड संबंधी माहिती देण्यात आली, तसेच गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक आरोग्य सेविका घटप्रवर्तक आशाताई आणि इतर कर्मचारी उपस्थित होते

अधिक माहिती...
4
Aug 25
गोल्डन card वाटप

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत आज कसबा बीड येथे गोल्डन card वाटप करण्यात आले यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जाधव मॅडम, आरोग्य सेविका श्रीम.अडसुळे सिस्टर, आरोग्य सेवक श्री डेळेकर वं आशासेविका उपस्थित होत्या

अधिक माहिती...
4
Aug 25
गोल्डन कार्ड कसे काढावे याबाबत अद्यावत माहिती

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत ग्रामपंचायत शिरोली येथे माननीय सरपंच श्री सचिन पाटील आणि माननीय उपसरपंच श्रीकृष्ण यांना गोल्डन कार्ड ॲप द्वारे कसे काढले जाते याची प्रात्यक्षिक डाटा ऑपरेटर यांच्यामार्फत माहिती देण्यात आली तसेच ग्रामपंचायत येथे किंवा आर कोड आधारित गोल्डन कार्ड कसे काढावे याबाबत अद्यावत माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आशाताई ,गतप्रवृतक आरोग्य सेवक उपस्थित होते

अधिक माहिती...