10
Jul 25
ग्रामपंचायत दिव्यांग नोंदवही अद्यावत करणे बाबत पंचायत समिती करवीर यांनी ग्रामपंचायत सांगरूळ येथे खालील ग्रामपंचायतींचे संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.-आमशी,उपवडे, कोगे, खांटागळे, धोंडेवाडी, पासार्डे, पाटेकरवाडी,बहिरेश्वर, बोलोली,म्हारूळ, सांगरूळ, सावरवाडी सदर या दिव्यांग नोंदवही अद्यावत करण्यात आल्या.