11
Jul 25
गगनबावडा तालुक्यातील २९ ग्रामपंचायत मध्ये १६ आपले सरकार सेवा केंद्र अस्तित्वात असून सदर सर्व ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी केंद्र चालक, कॉम्पुटर, प्रिंटर, इंटरनेट, पाणी सुविधा, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, QR कोड बोर्ड, आपले सरकार सेवा केंद्र बोर्ड, आपले सरकार सेवा केंद्र सेवा फलक सोई सुविधा उपलब्ध आहेत.