8
Jul 25
ग्रामपंचायत आकृती बंधातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी विषयी पंचायत समिती करवीर यांनी ग्रामपंचायत शिरोली दुमाला येथे खालील ग्रामपंचायतींचे संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.- आरळे, आरे, कांचनवाडी, केकतवाडी, गर्जन, गाडेगोंडवाडी, घाणवडे, चाफोडी, तेरसवाडी, पाटेकरवाडी, बाचणी, भाटणवाडी, मांढरे, म्हालसवडे, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला, सोनाळी, हिरवडे खालसा, हिरवडे दुमाला, हसूरसदर या गावांमधील आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तकातील सर्व नोंदी अद्ययावत करण्यात आल्या.