25
Jul 25
शाळांना आवश्यकते प्रमाणे संरक्षित भिंत या कामांना मंजूर देऊन कामपूर्ण करणे.(MGNREGA)

तालुक्यातील एकूण जिल्हा परिषद मालकीच्या 176 शाळां असून त्यापैकी 8 शाळा भाड्याच्या इमारतीत भरतात 133 शाळांना संरक्षक भिंत असून उर्वरित 35 शाळांसाठी ग्रामपंचायती कडे मनरेगा अंतर्गत संरक्षक भिंत मागणी प्रस्ताव सादर करणेच्या सुचना देणेत आलेले आहेत.

अधिक माहिती...
11
Jul 25
जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत विषयक माहिती

तालुक्यातील एकूण १ ५ ३ शाळांपैकी ८ ६ शाळांना संरक्षक भिंत असून उर्वरित ६ ७ शाळांसाठी ग्रामपंचायती कडे मनरेगा अंतर्गत संरक्षक भिंत मागणी प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत.

अधिक माहिती...