16
Jul 25
ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात रस्ते व खुल्या जागा संबंधिच्या नोंदवहया अद्यावत तपासणी केलेल्या नोंदवही संख्या

सदरच्या नोंद वहया तपासणी करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर कॅम्प आयोजित केले आहे त्यानुसार 52 पैकी 29 ग्राम पंचायतीच्या नोंदवहया अद्यावत करुन घेतलेल्या आहेत.

अधिक माहिती...
16
Jul 25
मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करणे.

मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करणेकरिता पंचायत समिती राधानगरी कडील ग्रामपंचायत विभागाकडून दि.१६/०७/२०२५ ते १७/०७/२०२५ दोन दिवशीय शिबीर राबविणेत आले. दि.१६/०७/२०२५ रोजी ग्रामपंचायत राशिवडे बु व ग्रामपंचायत सरवडे येथे तसेच दि.१७/०७/२०२५ रोजी ग्रामपंचायत ठिकपुर्ली व ग्रामपंचायत तारळे खू. येथे राबविणेत आले.त्यामध्ये एकूण ९८ ग्रामपंचायतीपैकी ७०% ग्रामपंचायतीकडील रस्ते व खुल्या जागा संबंधीची नोंदवही अद्यावत करणेत आलेले असून उर्वरित कामकाज सुरु असू न ते अभियानाच्या अंतिम तारखेपूर्वी पूर्ण करत आहोत.सदर अभियान कालावधीमध्ये सहायक गटविकास अधिकारी तथा विस्तार अधिकारी श्री.लालासो मोहिते, विस्तार अधिकारी (ग्रा.प).आर.एन.साबळे व श्री.जे.बी.बिडकर तसेच संबंधित गावचे ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

अधिक माहिती...
10
Jul 25
जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करणे

जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करणेसाठी पंचायत समिती करवीर यांनी ग्रामपंचायत कोपार्डे येथे खालील ग्रामपंचायतींचे संबंधित ग्रामपंचायत अधिकारीयांचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 1. कळंबे तर्फ कळे 2. कुडित्रे 3. खुपिरे 4. चिंचवडे तर्फ कळे 5. दोनवडे 6. नीटवडे 7. पाडळी बु 8. पाडळी खु 9. पडवळवाडी 10. बालींगे 11. बीड 12. भामटे 13. महे 14. वाकरे 15. शिंगणापूर 16. शिंदेवाडी 17. साबळेवाडी 18. नागदेववाडी 19. हणमंतवाडी 20. आडूर 21. कोपार्डे सदर या गावांमधील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करण्यात आल्या..

अधिक माहिती...
10
Jul 25
मालमत्ता नोंदवही अद्यावत करणे

पंचायत समिती हातकणंगले येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांनी मालमत्ता नोंदवही अद्यावत करणे ग्रामपंचायतीने केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले

अधिक माहिती...
9
Jul 25
नेज ता.हातकणंगले येथील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्यात करणे

नेज ता.हातकणंगले येथील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्यात करणेकामी तपासणी करणेत आली

अधिक माहिती...
8
Jul 25
जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करणेसाठी ग्रामपंचायतीच्या सहाय्याने विशेष मोहिम राबविणे.

जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करणेसाठी पंचायत समिती करवीर यांनी ग्रामपंचायत कळंबा येथे खालील ग्रामपंचायतींचे संबंधित ग्रामपंचायत अधिकारीयांचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.- 1. आंबेवाडी 2. इस्पूर्ली 3. कळंबा 4. कावणे 5. केर्ली 6. केर्ले 7. गिरगाव 8. चिखली 9. चुये 10. जठारवाडी 11. जैताळ 12. तामगाव 13. दिंडेनेर्ली 14. निगवे खालसा 15. निगवे दुमाला 16. नागाव 17. नंदगाव 18. पाचगाव 19. भुये 20. भुयेवाडी 21. येवती 22. वडकशिवाले 23. वडंगे 24. हणबरवाडी सदर या गावांमधील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करण्यात आल्या.

अधिक माहिती...
8
Jul 25
जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करणे

जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करणे विषयी पंचायत समिती करवीर यांनी ग्रामपंचायत शिरोली दुमाला येथे खालील ग्रामपंचायतींचे संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.- आरळे, आरे, कांचनवाडी, केकतवाडी, गर्जन, गाडेगोंडवाडी, घाणवडे, चाफोडी, तेरसवाडी, पाटेकरवाडी, बाचणी, भाटणवाडी, मांढरे, म्हालसवडे, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला, सोनाळी, हिरवडे खालसा, हिरवडे दुमाला, हसूरसदर या गावांमधील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करण्यात आल्या.

अधिक माहिती...
8
Jul 25
जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करणे

जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करणे विषयी पंचायत समिती करवीर यांनी ग्रामपंचायत शिरोली दुमाला येथे खालील ग्रामपंचायतींचे संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.- आरळे, आरे, कांचनवाडी, केकतवाडी, गर्जन, गाडेगोंडवाडी, घाणवडे, चाफोडी, तेरसवाडी, पाटेकरवाडी, बाचणी, भाटणवाडी, मांढरे, म्हालसवडे, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला, सोनाळी, हिरवडे खालसा, हिरवडे दुमाला, हसूरसदर या गावांमधील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवह्या अद्ययावत करण्यात आल्या

अधिक माहिती...