11
Jul 25
करवीर तालुक्यात जि. प. च्या सर्व 177 शाळांमध्ये प्रवेशोत्स कार्यक्रम राबविणेत आला. शाळा प्रथमदिनी सर्व लोकप्रतिनिधी, गॅजेटेड अधिकारी, वर्तमान पत्राचे संपादक जि. प. मधील सर्व अधिकारी यांच्या भेटीचे नियोजन करणेत आले होते. पाहुण्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश वाटप, बूट - मोजे यांचे वाटप करणेत आले. सर्व विद्यार्थ्यांना प्रथमदिन गोड पदार्थ देणेत आला. इ. पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमाच्या माध्यमातून स्वागत करणेत आले.