20
Jun 25
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत ग्रामपंचायत कोलिक येतील लाभार्ती यांना सिंचन विहीर लाभ देण्यात आला,भगवान शंकर कांबळे सदर लाभार्थीस सन २०२४-२५ मध्ये सिंचीन विहीर खुदाई साठी एकूण अनुदान रु. २.७५ लाख देण्यात आले आहे.सदर कोलिक भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बांधकाम होऊ शकले नाही. पावसाळ्यानंतर बांधकाम पूर्ण करून घेत आहे.