25
May 25
वन्यप्राण्याकडून नुकसान झालेल्या प्रकरणांचा पंचनामा करून वनपरिक्षेत्रस्तरावर प्रकरणे ऑनलाईन केली जातात. तदनंतर मंजूरीसाठी सहा. वनसरंक्षक यांचेकडे पाठविली जातात. सहा. वनसंरक्षक यांचेकडून मंजूरी मिळाल्यांनतर विभागीय कार्यालयाकडून प्रकरणे मंजूर केली जातात. अनुदान प्राप्त् झालेनंतर मंजूर प्रकरणांचे वनपरिक्षेत्रस्तरावर नुकसान भरपाई दिली जाते. 01 मे 2025 ते 31 मे 2025 पिक नुकसानी -3944, पशुहानी 01, मुनष्यहानी 00