महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
श्रीराम सोसायटी सभागृह, कसबा बावडा येथे मा. विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर विभाग ,कोल्हापूर श्री बसवराज मास्तोळी यांनी ऊस पिकावरील तांत्रिक तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
जिवाणू खताचा वापर व हुमणी नियंत्रणासाठी मेटेरिझम
मंडळ कृषि अधिकारी करवीर श्री. संतोष पाटील साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ऊस उत्पादकता वाढ करणेसाठी तसेच पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केले यावेळी सौ शारदा पाटील सहा. कृषि अधिकारी शिंगणापूर उपस्थित होत्या.
हेक्टरी 125 टन ऊस उत्पादन वाढ अभियान अंतर्गत मौजे -हणबरवाडी तालुका- करवीर जिल्हा -कोल्हापूर या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तांत्रिक मार्गदर्शन पर प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . त्याच बरोबर यावेळी ऊस पिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले.
श्री अनिल बाबुराव कदम राहणार मुडशिंगी तालुका करवीर यांच्या एक एकर 7219 वाणाच्या क्षेत्राला भेट देऊन माहिती दिली आणि गुगल फॉर्म भरला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री संतोष पाटील आणि सहाय्बक कृषी अधिकारी श्रीमती श्वेता बेळगुंदकर व कृषी सखी श्रीमती सविता कोगले उपस्थित होते.
हेक्टरी 125 टन ऊस उत्पादकता वाढ अभियान अंतर्गत खामगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी सकस बेणे निवड व बेणे प्रक्रिया बाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवताना मंडळ कृषी अधिकारी कळंबा श्री आकाश माने व साहाय्यक कृषी अधिकारी श्री शेखर भोई
एक तरी 125 टन ऊस उत्पादकता वाढ अभियान मुझे वाघापूर तालुका भुदरगड येथे कृषी महाविद्यालय कोल्हापूर तालुका कृषी अधिकारी भुदरगड यांचेवतीने शेतकऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले पिठाचे अशक्य सदस्य उगले साहेब प्राचार्य पिसाळ सर यांनी उसा बाबत ए आय तंत्रज्ञानाची माहिती दिली योगेश बन यांनी नागली पिकाची माहिती दिली यावेळी आत्म कमिटी सदस्य अरविंद जठार व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते
गाव वसगडे येथे जुनं ते ऑगस्ट दरम्यान प्रादुर्भाव करणारी हुमणी चे नियंत्रण झाल्यामुळे उत्पादन वाढ होऊन उत्पादन खर्च बचत. माहिती देताना सहाय्यक कृषि अधिकारी एस ए बेलगुंदकरव मंडळ कृषि अधिकारी श्री संतोष पाटील
मंडळ कृषी अधिकारी करवीर अधिनस्त उपकृषी अधिकारी 1 सहाय्यक कृषी अधिकारी निगवे दु यांनी हुमणी किड नियंत्रणाविषयी प्रकाश सापळे लावणे बाबत मार्गदर्शन केले
मंडळ कृषि अधिकारी कार्यालय करवीर अंतर्गत.. मेटा राझेम चा वापर करून हुमणी नियंत्रण चे प्रात्यक्षिक दाखवताना श्रीमती श्वेता बेलगुंदकर. गाव मुडशिंगी.
1 जुलै कृषी दिन , पंचायत समिती,gadhinglaj