5
Jul 25
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम गाव राजगोळी येथे चारसूत्री भात लागवड कशा पद्धतीने करावे याचे मार्गदर्शन केले तसेच नैसर्गिक शेती अंतर्गत दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत इ. बद्दल माहिती दिली तसेच कृषि विभागाच्या इतर योजनांची माहिती दिली व शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांचे निरसन केले यावेळी प्रशासकीय अधिकारी नगरपालिका कोल्हापूर चे अधिकारी मुतकेकर साहेबांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले व मार्गदर्शन केले यावेळी शेतकरी उपस्थित होते.