7
Jul 25
आज सोमवार दिनांक 07/07/2025 रोजी मौजे नेज व मजले ता.हातकणंगले येथील गाव चावडी मध्ये संजय गांधी निराधार इंदिरा गांधी वृध्दापकाळ व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांची KYC पडताळणी शिबीर घेणेत आले यामध्ये एकूण 87 लाभार्थ्यांचे KYC पडताळणी कामकाज पार पाडले यावेळेस ग्राम महसूल अधिकारी व ग्राम महसूल सेवक व लाभार्थी हजर होते