21
Jul 25
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा से अनुग्रह अनुदान योजना अंतर्गत सन 2025 26 मध्ये माहे जुलै या कालावधीत एकूण प्रस्ताव सात प्राप्त झाले त्यापैकी सुजाता बाबू शिकवेरा व सुरेश आनंदा चौगुले हे दोन प्रस्ताव तालुकास्तरीय समितीने मंजूर करण्यात आले. सदर मंजूर प्रस्ताव शेतकऱ्यांना अनुदान देण्याकरिता पुढील कार्यासाठी माननीय जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर उर्वरित पाच शेतकऱ्यांचे प्रस्ताव कागदपत्र अभावी त्रुटी लावून प्रस्ताव परिपूर्ण सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.