3
Jul 25
शिरोळ तालुका -- मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत सहकारी संस्था तक्रार निवारण शिबीर

मा.ना.श्री.प्रकाश आबिटकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा यांचे संकल्पनेतून व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचे सुचनेनूसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ या कार्यालयाने शिरोळ ग्रामीण रुग्णालय,शिरोळ येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर निमित्त शिरोळ तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या गटसचिव व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीकामी दिनांक 03/07/2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. सदर शिबीराचे उद्घाटन मा.आमदार श्री.राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे हस्ते पार पाडले.सदर शिबीरात सर्व 102 गटसचिवांची आरोग्य तपासणी करणेत आली. सदरचे आरोग्य शिबीर हे श्री.निलकंठ करे,जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती उर्मिला राजमाने, सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था, शिरोळ यांचे देखरेखी खाली पार पडले.

अधिक माहिती...
28
Jun 25
भूदरगड तालुका --- मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत गटसचिव आरोग्य तपासणी

मा.ना.श्री.प्रकाश आबिटकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा यांचे संकल्पनेतून व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचे सुचनेनूसार सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था, भूदरगड या कार्यालयाने मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत भूदरगड तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या गटसचिव व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीकामी दिनांक 28/06/2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत आरोग्य तपासणी शिबीराबाबतचा कार्यक्रम आयोजित करणेत आलेला होता.एकूण 80 गटसचिवापैकी सदर शिबीरात सर्व 80 जणांची आरोग्य तपासणी करणेत आली.सदर शिबीरास मा.ना.श्री.प्रकाश आबिटकर साहेब, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर यांनी भेट देवून,मार्गदर्शन केले. सदरचे आरोग्य शिबीर हे श्री.निलकंठ करे,जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.संदिप शिंदे,सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था, भूदरगड यांचे देखरेखी खाली पार पडले.

अधिक माहिती...
27
Jun 25
हातकणंगले तालुका --- मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत गटसचिव आरोग्य तपासणी

मा.ना.श्री.प्रकाश आबिटकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा यांचे संकल्पनेतून व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचे सुचनेनूसार उप निबंधक, सहकारी संस्था,हातकणंगले कार्यालयाकडून मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत निमित्त हातकणंगले तालुक्यातील सहकारी संस्थांच्या गटसचिव/कर्मचा-यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदरचे शिबीर हे मा.आमदार डॉ. अशोकराव माने, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, सहकारी संस्था उपनिबंधक डॉ.एस.एन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर शिबीरात सर्व 64 गट सचिव आणि कर्मचाऱ्यांचे BP,Sugar,Cancer,ECG,Eye testing,HBT, इ चाचण्या आणि प्रत्यक्ष तपासण्या करण्यात आल्या. सदरचे शिबीर हे श्री.निलकंठ करे,जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.एस.एन जाधव,उपनिबंधक,सहकारी संस्था, हातकणंगले यांचे देखरेखी खाली पार पडले.

अधिक माहिती...
27
Jun 25
कागल तालुका --- मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत गटसचिव आरोग्य तपासणी

मा.ना.श्री.प्रकाश आबिटकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा यांचे संकल्पनेतून व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचे सुचनेनूसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कागल या कार्यालयाकडून मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत निमित्त कागल तालुक्यातील सहकारी संस्थांच्या गटसचिव/कर्मचा-यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर दिनांक 27/06/2025 रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरात सर्व 70 गट सचिव आणि कर्मचाऱ्यांचे BP,Sugar,Cancer,ECG,Eye testing,HBT, इ चाचण्या आणि प्रत्यक्ष तपासण्या करण्यात आल्या. सदरचे शिबीर हे श्री.निलकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री.समीर जांबोटकर, सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था, कागल यांचे देखरेखी खाली पार पडले.

अधिक माहिती...
24
Jun 25
मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत गटसचिव आरोग्य तपासणी शिबीर

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचे निर्देशानुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शाहूवाडी व तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, शाहूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर व आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 अंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या गटसचिव व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी दिनांक 24/06/2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या कालावधीत पंचायत समिती सभागृह हॉल (पहिला मजला), शाहूवाडी येथे आरोग्य तपासणी शिबीराबाबतचा कार्यक्रम आयोजित करणेत आलेला होता.सदरचे आरोग्य शिबीर हे श्री.निलकंठ करे,जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. एच.आर.निरंकारी, तालुका आरोग्य अधिकारी व श्री. कृष्णा ठाकरे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे देखरेखी खाली पार पडले.

अधिक माहिती...
20
Jun 25
मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत गटसचिव आरोग्य तपासणी शिबीर अहवाल.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचे निर्देशानुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, गगनबावडा या कार्यालयाने मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर व आतंरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 अंतर्गत गगनबावडा तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या गटसचिव व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी दिनांक 20/06/2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र, निवडे,ता.गगनबावडा येथे आरोग्य तपासणी शिबीराबाबतचा कार्यक्रम आयोजित करणेत आलेला होता. सदरचे आरोग्य शिबीर हे श्री.निलकंठ करे,जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कृष्णा ठाकरे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,गगनबावडा यांचे देखरेखी खाली पार पडले.

अधिक माहिती...