17
Jun 25
ग्रामीण विभाग -१ विभागांतर्गत प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर पॅनेल कार्यान्वित करणे बाबत एकूण २१३ लाभार्थ्यांचे उधिष्ट होते. छतावरील एकूण २९६ सौर पॅनेल कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. ग्रामीण विभाग -१ विभागांतर्गत हातकणंगले, करवीर या तालुक्यांचा समावेश आहे.