19
May 25
ग्रामीण विभाग -१ अंतर्गत मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून सौर कृषी पंप कार्यान्वित करणे बाबत एकून ३९ लाभार्थ्यांचे उधिष्ट होते. सर्व ३९ लाभार्थ्यांना सौर कृषी पंप बसवून कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.ग्रामीण विभाग -१ अंतर्गत हातकणंगले, शाहुवाडी, पन्हाळा , करवीर, गगनबावडा या तालुक्यांचा समावेश आहे.