महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 01/05/2025 ते दिनांक 21/07/2025 पर्यंत विविध लाभ योजनांतर्गत एकुण मंजूर करण्यात आलेल्या एकुण लाभार्थी संख्या - 5843