27
Jun 25
पंडित दीनदयाल रोजगार मेळावा

मा.ना.श्री. प्रकाश आबिटकरसो मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हयातील बेरोजगार युवक युवतींसाठी दि. 27/06/2025 रोजी स.10 ते दु.04.00 पर्यंत डॉ. बापूजी सांळुखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नोलॉजी, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय “ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. सदर मेळाव्यात एकूण 25 उद्योजकांनी 1470 रिक्तपदांसाठी सहभाग नोंदविला. मेळाव्यास 636 उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांनी विविध पदांसाठी 360 मुलाखती दिल्या . त्यापैकी २47 उमेदवारांची प्राथमिक निवड आणि 43 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.

अधिक माहिती...